मुक्ता मोदक
नाव मोदक आहे, पण आहेत मात्र लाडू! घरात लगीनघाई सुरू झाली की हमखास हवे असे बुंदीचे लाडू!!
मुगाच्या पिठात थोडे तुपाचे मोहन घालावे, पाणी घालून पातळ करावे. एक कढई हेरून त्यामध्ये तुपघ्यावें. आणि एक झाऱ्या घेऊन त्यावर हे पीठ घालावे, व जारा हळू हळू ठोकावा. यामुळे पुष्कळ आशा कळ्या कढईत पडतील. त्या कुशलतेने तळून घ्याव्या.
आता एकीकडे साखरेचा दोन तारी पाक करून घ्यावा. त्यामध्ये या कळ्या किंवा आपले मोती घालून छान मिसळून त्याचे लाडू वळून घ्यावेत.
आवडीनुसार पाकात विलायची पूड, केशर,जायफळ घालता येते.
काजू,बदाम, पिस्त्याचे काप किंवा टरबुजाच्या बिया घालतात.
एक मोठा बदल याठिकाणी आहे तो म्हणजे हरभरा डाळीच्या पीठाऐवजी मुगाचे पिठ वापरलेले आहे.
मुक्ता मोदक यावरून याला मोतीचुर के लड्डू अस नाव पडलं असेल का बरं?
याचे गुण बघता,
हे तुलनेने पचण्यास लके आहेत
तिन्ही दोष प्राकृतावस्थेत आणण्यास हितकर
अतिसाराच्या अवस्थेत लाभदायक आहेत.
विशेषतः डोळ्यांच्या आरोग्यासाठी हितकर आहेत.
डाळी या रुक्ष असल्याने तूप पुरेशा प्रमाणात घालूनच खावे. आणि म्हणून त्यावर तळणे हा संस्कार केलेला आहे.
आयुर्वेदामध्ये मूग हे सर्वश्रेष्ठ मानलेले आहेत.
Mukta Modak
( Literally means Pearl Modak)
Though the name is Modak we are actually going to prepare the Laddus.
In Maharashtra weddings are celebrated by happily distributing the laddus, are Motichur laddus.
Lets quickly jump to the receipe,
Take 2 cup of green gram flour
add 1 tablespoon ghee, add some water. Blend properly so there are no limps. The consistency should be thin & flowing.
Heat some ghee in Kadhai/frying pan. Put a perforated ladle( Jhara/jhada) place it on top of the kdhai. Add some batter on the ladle, let the buds/pearls of batter fall in ghee.
Fry the boondi till it properly cooked.
Other side make some sugar syrup till it achieve the two string consistency.
Add boondi in syrup, cook for while till it is mixed properly.
Now take some ghee on palms, start rolling the laddus & here your laddus are ready.
Have them, serve them without any guilt beacause they are Healthy!
ReplyForward |